जनतेज न्युज

एबीपी माझाच्या नव्या रूपाला कलाकार चेतन राऊत यांनी दिल्या कलाकार रूपातून शुभेच्छा.

प्रतिनिधी , नवोदित कलाकारांच्या हक्काचे व्यासपीठ असलेल्या एबीपी माझाचे रूप बदलले आहे. या नव्या रुपाला कलाकार आप आपल्या कलेतून शुभेच्छा देत आहेत.मुंबई मधील प्रसिद्ध मोसैक पोट्रेटकलाकार चेतन राऊत यांच्या सोबत 4 वर्षाचा आयुष कांबळे यांनी मिळून एबीपी माझा चा नवीन लोगो 6 रंग छटा असलेल्या 5000 पुश पिन च्या साहाय्याने साकारला आहे .याची 2 बाय 2 फूटचे हे अनोखे पोट्रेट आहे.सलग सहा तास मेहनत घेऊन त्यांनी हे मोसेक साकारत एबीपी ला त्यांच्या कलेतून शुभेच्छा दिल्यात….