प्रतिनिधी , महाराष्ट्र सरकारकडून पीओपी वर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे हा निर्णय घेण्यात आला तर सार्वजनिक उत्सवांमध्ये याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे तसेच पर्यावरणाला देखील त्याची हानी पोहोचणार आहे गणपती उत्सव नवदुर्गा उत्सव या उत्सवात देखील मोठा परिणाम या बंदी मध्ये जाणार असून मूर्तिकार उपासमारीची वेळ येणार आहे यासंदर्भात आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भेटून एक निवेदन देण्यात आले जेणेकरून महाराष्ट्रात पियुष बंदी येऊ नये या मागणीचे निवेदन आज देण्यात आले केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
