प्रतिनिधी , पुणे : पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणेकरांच्या मनोरंजनासाठी वाहतुक विभागाच्या वतीने पुणेकरांच्या मनोरंजनासाठी खास वाद्य संध्यचे आयोजन केले होते.पुणेकर हे गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने त्रस्त आहेत. याच धर्तीवर गुप्ता यांनी ही संकल्पना राबवली. तृम्पेड,ड्रम,अश्या वाद्यांनी गाणी वाजवून लोकांचे लक्ष वेधले. हा कार्यक्रम नागरिक ही आनंदाने पाहता होते.
