जनतेज न्युज

23 दिवसात 500 सभा व 23, 24 व 25 या तीन दिवसात सत्याग्रह करणार-निर्णय राष्ट्रीय शिक्षा नीती विरोधी आंदोलन समन्वय समिती

प्रतिनिधी , नागपूर- महाराष्ट्र राज्य समितीच्या निर्णयानुसार राष्ट्रीय शिक्षा नीती विरोधी आंदोलनाचा एक भाग म्हणून रविवार दि. 3 जानेवारी 2021 ते 26 जानेवारीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती अभियान व सत्याग्रह करण्याचं पत्र परिषदेत जाहीर करण्यात आले आहे. या अंतर्गत 23 दिवसात 500 सभा व 23, 24 व 25 या तीन दिवसात सत्याग्रह करण्यात येणार आहे, असा निर्णय राष्ट्रीय शिक्षा नीती विरोधी आंदोलन समन्वय समितीने घेतला आहे.