जनतेज न्युज

बुलढाणा जिल्ह्यात 4 ठिकाणी येथे घेण्यात आला ड्रायरण, जिल्हा सामान्य रुग्णालयात 25 लाभार्थयाना कोविड वेक्सीन लस घेण्यात आला…

प्रतिनिधी , बुलडाणा : कोरोनाच्या पार्षभूमिवर बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा ड्रायरण आयोजित करण्यात आला होता त्यानुसार जिल्ह्यात चार ठिकाणी ड्रायरण घेण्यात आला प्रत्येक ठिकाणी 25 लाभार्थयाना ड्रायरण देण्यात आला , देउळगावराजा, डोनगाव, सोनाळा आणि बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ड्रायरण घेण्यात आलाय..यावेळी अन्न व औषध मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यानी यावेळी ड्रायरण विषयी मार्गदर्शन केले.तसेच लस घेतल्यानंतर 30 मिनीटे त्यांच्याच निगरानी खाली व्यक्तीला ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती ..