जनतेज न्युज

थंडीच्या लाटेमुळे सी.आर.डी. नावाची बीमारी आल्याने काही कोंबड्याचा मृत्यू झाला – डाॅ. धोत्रे

प्रतिनिधी , कुंटूर पशुवैद्यकीय दवाखान्यात एकूण नऊ गावे येतात  या गावातील शेतकरी परसातील कुक्कुटपालन करतात . शेतकरी 50 कोंबड्या तर कोणी शंभर कोंबड्या ,दहा विस कोंबड्या आसे पाळत असतात. राज्यात  बडफल्यु ची सात आसल्याची चर्चा आहे.आपल्या परिसरात आज घडीला सध्यातरी काही रोगांची साथ दिसत नाही.दहा, पंधरा दिवसांपूर्वी आपल्याकडे जे थंडीची लाट सुरुवात झाली होती. त्या थंडी मध्ये कोंबड्या कांहीं शेतकऱ्यांच्या दगावलेल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये बडफ्लूव होत आहे की काय या भीतीनं शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. काही शेतकऱ्यांचे पक्षी मृत्यू पावले होते . पंधरा दिवसांपूर्वी आपल्याकडे  थंडीची लाटा आली होती त्यामुळे  काही ठिकाणी सी आर डी नावाचे  बीमारी मुळे मृत्यू झाले होते. औषधोपचाराने कंट्रोल झालेले आहे .कुंटूर परिसरातील शेतकऱ्यांनी घाबरून न जाता माझ्याशी संपर्क साधावा त्यावर योग्य तो उपचार करण्यासाठी मी बांधील आहे.
काही आढळून आल्यास माझ्याशी संपर्क करावा अशी प्रतिक्रिया पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. धोत्रे यांनी दिली.