जनतेज न्युज

मुळात बेळगावामधील किरकोळ आणि फडतूस संघटना ज्या स्वतः कन्नड अस्मितेच नाव घेतात – नीलम गोऱ्हे

प्रतिनिधी , बेळगाव : मुळात बेळगावामधील किरकोळ आणि फडतूस संघटना ज्या स्वतः कन्नड अस्मितेच नाव घेतात,त्यांनी आपली मर्यादा सोडून चितावणी देणारे स्थिती तयार केली आहे.आणि खर तर केंद्र सरकार व त्या ठिकाणच्या सत्ताधारी पक्षाने स्वतः कठोर भूमिका उचलायला हवी होती,पण उलट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची अपमान व अवेहलना करणारी वक्तव्य सातत्याने येत आहेत.त्यामुळे बेळगाव कर्नाटक मधील हिंसाचार हा लोकांचा नसून त्याच्या मागे कर्नाटकातील बरेचसे राजकीय लोक आहेत.ते हा वाद मुद्दाम वाढवत आहेत.महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने गाभार्याने याची दखल घेतली आहे.महाराष्ट्र सरकार कर्नाटकमधील मराठी भाषिकांच्या हितासाठी कोणत्याही क्षणापर्यत त्यांना कोणी आडवु शकणार नाहीत,आम्ही त्याच्या पाठीशी आहोत
ऑन मुख्यमंत्री जयंत पाटील

  • जयंत पाटील याच्याशी यावर बोलते,त्याचा काय हेतू आहे,किती सालातील बोलतील,प्रत्येक राजकीय पक्षाला अपेक्षा ठेवण हे त्याचं काम असत,ते जेष्ठ नेते आहेत मी बोलणं योग्य नाही.
  • अण्णा च व्यक्तीमत्व वेगळं आहे,ते उपोषण करतात ते वेगळे आहेत,त्याच्या तब्येतिची काळजी घेउम उपोषण करावं,केंद्र सरकार तोडग आहे त्यामुळे त्यांनी विचार करावा