प्रतिनिधी , मुंबई : आज देशाचा ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे.याचं धर्तीवर देशात उत्साहाचं वातावरण आहेत.अश्यात बृहन्मुंबई महानगरपालिका प्रजासत्ताक दिनाचं सेलिब्रेशन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
मुंबई महानगपालिकेच्या समोर रांगोळी काढण्यात आली आहे.सर्वत्र तिरंग्याची सजावट करण्यात आली आहे.अधिकारी वर्गही आज लवकर येऊन प्रजासत्ताक दिनाच्या तयारीला लागले आहेत.
