प्रतिनिधी , जळगाव : 26 जानेवारी निमित्ताने दिल्लीत होणाऱ्या सैन्य दलाच्या आणि एनसीसी च्या परेड कडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेले असते,या परेड मध्ये सहभागी होण्यासाठी अनेकांच् स्वप्न असत,केव यज्ञळ या परेड मध्ये च सहभागी होण्याच स्वप्न जळगाव च्या समृद्धी हर्षल संत या तरुणीने पूर्ण केले असे नाही तर संपूर्ण भारतातुन या पथसंचलनाथ सहभागी झालेल्या 100 एनसीसी च्या तुकडी च ती नेतृत्व करीत आहे,समृद्धी संत जळगाव शहरातील मुळजी जेठा महाविद्यायची विद्यार्थिनी आहे,लहान पणा पासून तिला एनसीसी आणि देशा साठी काम करण्याचा स्वप्न होत,समृद्धी ची ही कामगिरी महाराष्ट्रातील मराठी तरुणीं साठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे,उद्या 26 जानेवारी च्या होणाऱ्या पथसंचलनाथ सहभागी होण्यासाठी समृद्धी ही गेल्या दोन महिन्या पासून कसून सराव करत आहे
