जनतेज न्युज

27 जानेवारी पासून पुन्हा शाळांमध्ये विद्यार्थ्यांची किलबिल वाजणार…

प्रतिनिधी , जळगाव : राज्यातील इयत्ता 5 वी ते 8 वीचे वर्ग भरणार असल्याने गेल्या नऊ ते दहा महिन्यांनी पुन्हा शाळांमध्ये विद्यार्थ्यांची किलबिल ऐकू येणार आहे.यासाठी शिक्षण विभागाने शालेय व्यवस्थापनाला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी काय निर्देश दिलेत यासंदर्भात प्रभारी गटशिक्षणाधिकारी डॉ.भावना भोसले यांनी सांगितले 8 डिसेंबरपासून इयत्ता 9वी ते 12 वी वर्ग नेहमीप्रमाणे चालू आहेत 21 जानेवारीच्या मा.शिक्षणाधिकारी यांच्या पत्रानुसार 27 जानेवारी पासुन इयत्ता 5 वी ते 8 वीचे वर्ग सुरू करण्यात संदर्भाचे निर्देश दिले आहेत.आम्ही मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांची आँनलाईन मिटींग घेतली मुख्याध्यापकांनी शाळापुर्व तयारी शाळा निर्जंतुकीकरण करणे ,स्वच्छता,शाळा सँनिटायीज करणे या बाबी करून घेतल्यात आणि शाळा सुरू होण्यापूर्वी प्रत्येक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची साख्यात्मीक माहिती घेतली होती वैद्यकीय अधिकारी श्री लासुरकर साहेब याना विनंती करून प्रत्येक शाळांमध्येशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची चाचणी करून घेतली 27 जानेवारी रोजी विद्यार्थी सोशल डिस्टनपाळून प्रत्येक बेंचवर एकच विद्यार्थी असतील.विद्यार्थ्यांना मास कंपरसरी राहील.विद्यार्थ्यांचं दररोज तापमान मोजल जाईल त्याची नोंदी ठेवले जाईल.शाळांमध्ये प्रवेश उत्सव घेण्यात येणार आहे. 5 वी ते 8 वीचे वर्ग यशस्वी सुरू होतील विद्यार्थ्यांची काळजी घेतली जाईल असे प्रभारी गटशिक्षणाधिकारी