प्रतिनिधी , जळगाव : देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं आणि टिकवलं ही वस्तुस्थिती आहे असे शिवेंद्रराजे भोसले म्हणता आहेत याला काही आधार तसा नाही आघाडी सरकारने मागच्या कालखंडामध्ये नारायण राणेंच्या नेतृत्वामध्ये समिती गठीत केली होती समितिने आभ्यास केला त्यानंतर आघाडीच्या सरकारने आरक्षण दिले आहे त्याचा नंतर सदावर्ते त्याचा विरोधात गेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोर्टाने आरक्षणाचा विरोधात निकाल दिला आहे शिवेंद्रराजे हे सागता आहेत देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं आणि टिकवलं याला काही साधार पुरावा सध्यास्थितीत दिसत नाही शिवव्याख्याते प्रा.संदिप पाटील यांची प्रतिक्रिया.
