जनतेज न्युज

भाजपच्या वेबसाईटवर अत्यंत चुकीचा उल्लेख केलेल्या संदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की कमीत कमी आम्ही पुढाकार घेऊन काढलं तरी त्यांनी नाहीतर काढलं नसत.

ती वेबसाईट अगोदरच व्हायरल झाली होती आणि त्यामुळेच मला समजली आणि ती लगेच डीलीट मारायचं सांगितलंही होतं.
प्रतिनिधी , औरंगाबाद : गृहमंत्री अनिल देशमुख हे औरंगाबाद शहरात आले होते त्यांनी संयुक्त समिती बैठक हॉटेल आंबेसेटर येथे घेतली होती यासंदर्भात त्यांनी बऱ्याच विषयावर चर्चा केली यावेळी रक्षा खडसे यांच्या भाजपच्या वेबसाईट अत्यंत चुकीचााा उल्लेख करण्यात आला होता यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की ती वेबसाईट ताबडतोब डिलीट करा असे आदेश दिले होते अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशाराही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला असल्याचे सांगितले पत्रकारांनी प्रश्न केला. आपण शेअर केलं होतं परंतु गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की ते आधीच व्हायरल झालंं आणि ते व्हायरल झाल म्हणून मला माहित पडलं कमीत कमी आम्ही पुढाकार घेऊन त्यांनी काढलं तरी त्यानी नाहीतर काढलं नसतं