जनतेज न्युज

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंबद्दल अपशब्द वापरणाऱ्या जेष्ठ भाजप नेत्यांच्या तोंडाला फासले काळे

प्रतिनिधी , सोलापूर : भाजप माजी जिल्हा उपाध्यक्ष आणि सराफ असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष गिरीश कटेकर यांना बांगड्यांचा हार घालण्यात आला आहे. बायकोचे लुगडे धरून बसणारा मुख्यमंत्री अशा खालच्या भाषेत केली गिरिश यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली होती. आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या वीज बिल माफीच्या आंदोलनात केलेल्या भाषणात त्यांनी हे वक्तव्य केले होते.