प्रतिनिधी , नारायण राणे यांना केंद्रात मंञीपद मिळणार असल्याच्या चर्चेवर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी खोचक टोला लगावला आहे
एवढ्या मोठ्या भारत देशाच्या केंद्रीय मंत्रीमंडळात नारायण राणे सारख्या एका नाॅन मॅट्रीक माणसाला मंञीपद देण्याची वेळ आली तर ते दुर्दैव असेल अशी टीका राऊत यांनी राणेंवर केली आहे
तसेच बुडत्याला काढीचा आधार असं म्हणत खिल्ली उडवली आहे.
