जनतेज न्युज

अवैध धंद्यांना थारा दिला जाणार नाही – प्रवीण मुंडे ( एस पी)

प्रतिनिधी , जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यामध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट सध्या सुरू आहे गेल्या चार दिवसापूर्वी 22 लाखांचा गुटखा मुक्ताईनगर हद्दीमध्ये पोलिसांनी कारवाई करत पकडला होता यावर प्रतिक्रिया देताना जळगावचे एस पी प्रवीण मुंडे म्हणाले की आपल्या हद्दीमध्ये कोणत्याही अवैद्य धंद्यांना थारा दिला जाणार नाही त्वरित कठोरातील कठोर कारवाई केली जाईल, वेळोवेळी माहिती काढून प्रसंगी नाकाबंदी लावून गुटखा तस्करांचे राकेट उध्वस्त केले जाईल अशी माहिती आज प्रवीण मुंडे यांनी मुक्ताईनगर येथे दिली आहे