जनतेज न्युज

अमरावती शहरात कृषी केंद्रावर शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा

प्रतिनिधी, अमरावती : अमरावती शहरात कृषी केंद्रावर शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर रांगाअजित 155 कपाशी बियाणांची कुत्रीम टंचाई निर्माण केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. तासनतास कृषी केंद्रावर बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांना रांगेत उभे रहावे लागत आहे.  एका शेतकऱ्यांना एकच अजित 155 कपाशीची बॅग दिली जाते. विदर्भात मोठ्या प्रमाणावर कपाशीच उत्पादन घेतलं जातं. मान्सून अमरावती जिल्ह्यात सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी वाढली लगबग.