प्रतिनिधी,नवी मुंबई : मागील अनेक वर्षांपासून दिव्यांगाची राज्य सरकारने स्वतंत्र दिव्यांगासाठी मंत्रालय स्थापन करण्याची मागणी होत असताना, 9 नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत बच्चू कडू यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आणि येत्या 3 डिसेंबरला जागतिक अपंग दिनानिमित्त स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना होणार असल्याने आज त्याचाच जल्लोष नवी मुंबईतील दिव्यांगानी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात केला.यावेळी त्यांनी राज्य सरकारचे आभार मानले..
