जनतेज न्युज

संजय राऊत यांच्या अटकेवर भाजप आमदार कृष्णा खोपडे यांची प्रतिक्रिया

प्रतिनिधी, नागपूर : शिवसेना खासदार संजय राऊत याना काल उशिरा रात्री ED यांनी अटक केली या वर भाजप आमदार कृष्णा खोपडे बोले की संजय राऊत यांनी काही केलं नसेल तर घाबरण्याची आवश्यक नाही. ED ला काही सापडले असेल तरच त्यांनी त्यांना अटक केली आहे. शिंदे गट जेव्हा शिवसेना मधून बाहेर निघाले तेव्हा संजय राऊत यांनी जे वक्तव्य केले होते.आज शिंदे गट जे बोलत आहे ते त्याचेच परत फेड आहे.