प्रतिनिधी , मुंबई :
– On दिपक केसरकर
आत्मपरीक्षण कोणी करायचं ज्याचं त्यांनी ठरवायचं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे तीच खरे शिवसेना आहे.
आत्मपरीक्षण जर गद्दार करायला सांगत असतील तर कठीण आहे
या राज्याच्या जनतेने ठरवलेला आहे जे गद्दार आहे जे सोडून गेलेले आहेत त्यांना परत विधानसभा किंव लोकसभेत आणायचं नाही
उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनाही वाढत आहे
दीपक केसरकर यांनी स्वतःचा आत्मपरीक्षण केलं त्यानंतर हे विधान बाहेर येत आहे
त्यांच्या गटामध्ये अजून काही गट निर्माण झालेले आहे आणि तिथे टोळी युद्ध सुरू आहे ही आमची माहिती आह..
अब्दुल सत्तार कालच बोललेले आहेत की आमच्या गटातीलच लोक आमचा करेक्ट कार्यक्रम करत आहेत
यातून गट गटामधील वाद पुढे येत आहेत दिसत आहेत
मी तुम्हाला वारंवार सांगतो हे सरकार टिकणार नाही हा गट देखील टिकणार नाही
यामधील अर्ध्यापेक्षा जास्त लोक भारतीय जनता पार्टीमध्ये स्वतःला विलीन करून घेतील व हेच त्यांचे ध्येय आहे
कारण शिवसेना त्यांना पुन्हा स्वीकारणार नाही व दुसरा त्यांच्याकडे पर्याय नाही
दीपक केसरकर यांचे आत्मपरीक्षणाचे भाषा एकत्र येण्याचे भाषा ही वैफल्यग्रस्त आहे
सोळा आमदार अपात्र ठरतील कायदेशीर दृष्ट्या आमची बाजू स्ट्रॉंग आहे विलंब होतोय ठीक आहे पण हे लोक डिस्कालिफाय होणार
– On अजित पवार वक्तव्य
अजित पवार यांच्या वक्तव्यावर मी अभ्यास करतो व त्यानंतर बोलेल
अहमदनगर नामांतर
उद्धव ठाकरे यांनी देखील संभाजीनगरचे नाव बदलण्याचा प्रस्ताव दिला होता त्याचं काय झालं हे पहिले बोलले पाहिजे
– On मुख्यमंत्री
विधानसभा हे मुख्यमंत्र्यांचे भाषण नाहीये मुख्यमंत्र्यांना एक संधी मिळते महाराष्ट्राचा विकास वरती बोलण्यासाठी
जनतेच्या प्रश्नांवर बोलण्याची संधी मिळते पण मुख्यमंत्री जर भाषण द्यायला लागली तर राजाच्या विकासाला कोण बोलणार
मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकलं तर ते गल्लीतल भाषण वाटतं
त्यांना संधी मिळाली परंतु ती बेकायदेशीर पद्धतीने मिळालेले आहेत त्यांना संधी मिळालेले आहे राजाचे नेतृत्व करण्याचा त्यांनी खूप संयमाने लागलं पाहिजे
रस्त्यावरची भाषा असली तर आम्ही रस्त्यावरती उत्तर देऊ आपण विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून बोलताय मंत्री म्हणून बोलताय कोणी विरोधात म्हणून बोलताय त्यांनी संपूर्ण भान हे ठेवलं पाहिजे
– On भाजप मिशन
महाराष्ट्रात जर भाजपाचे १४५ मिशन होत असेल तर शिंदे गट कुठे आहे
मग शिंदे गटातील लोक काय धुनी भांडी करायला ठेवणार का
भारतीय जनता पार्टीच्या पायरीवर देखील यांना कोणी उभा करत नाही तात्पुरती तडजोड आहे…
– On अब्दुल सत्तार
अब्दुल सत्तार यांच्या विरोधात तक्रार केली चांगली गोष्ट आहे…
– On भारत जोडो यात्रा
भारत जोडो यात्रा ही एक यशस्वी यात्रा आहे पुन्हा देशाचा संदेश देणारे यात्रा आहे..
जर कोणी देश जोडण्याचा बोलत असेल तर पूर्ण देश त्याच्या सोबतच जाईल..
