जनतेज न्युज

भाजप मध्ये मोठ्या प्रमाणात घराणेशाही सुरू काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते कपिल ढोके

प्रतिनिधी, अकोला : सातत्याने कॅांग्रेस वर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपच्या ट्रोलर्स टोळी ने भाजप युवा मोर्चा चे नवनियुक्त अध्यक्ष राहुल लोणीकरांचे वडील बबनराव लोणिकर हे काय करतात हा प्रश्न आपल्या नेतृत्वाला विचारला पाहीजे…. आणि कॅांग्रेस मधे घराणेशाही आहे हे सांगणाऱ्यांनी आधी भाजप मधे असणारी सर्वाधिक घराणेशाही पाहावी. अशी प्रतिक्रीया भाजयुमोचे अध्यक्ष राहुल लोणिकर ह्यांच्या नियुक्तीवर युवक कॅांग्रेस चे मुख्य प्रवक्ते कपिल ढोके ह्यांनी दिली आहे….!