प्रतिनिधी, अमरावती : जिल्ह्यातील कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या परिचारिकांना गेल्या 13 मार्च ते 20 मार्च पर्यंत मुंबई येथे धरणे आंदोलन केले असतानी तेव्हा शासनाने आम्हाला आश्वासन दिले होते की तुमच्या तीन मिटिंग लावणार व झोप आता समान काम सामान वेतन देऊ असे या आरोग्य सेविकांना देण्यात आले होते. ज्या तीन मीटिंग लागणार होत्या त्या त्यामधून आतापर्यंत कोणत्याच प्रकारची मीटिंग आमच्यासोबत घेण्यात नाही आली. आणि समान काम समान वेतन सुद्धा देण्यात आले नाही असा आरोप कंत्राटी सेविकांनी घेतला आहे. शासन सेवेत सामावून घेण्यात यावे, या मागणीसाठी आयटक च्या नेतृत्वात आगामी आज जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
