प्रतिनिधी, अमरावती : अमरावती महानगर पालिका समोर भीम ब्रिगेड संघटनेच्या नेतृत्वात एन यु एच एम कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरु केले. कंत्राटी कर्मचारी मागील दहा ते पंधरा वर्षापासून सेवा देत आहे.याच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता कोविड मध्ये सुद्धा सेवा दिली. मनपा आयुक्तांना खूप वेळा आम्ही निवेदन आंदोलन सुद्धा करण्यात आले होते. तेव्हा सांगण्यात आले होते की, तुम्हाला समवेजन करू असे आश्वासन दिले होते.आज भिम ब्रिगेड संघटनेचे नेतृत्वात काम बंद आंदोलन सुरु केले.झोप आता आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तो बंद काम बंद आहे.आंदोलन सुरू राहणार अशी प्रतिक्रिया कंत्राटी आरोग्य सेविका यांनी दिली
