जनतेज न्युज

गिरीश महाजन यांनी माफी मागितली नसती तर अंगाशी आलं असत – राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे

प्रतिनिधी , जळगाव : ऑन गिरीश महाजन
मंत्री गिरीश महाजन यांनी छत्रपती शिवरायांचा एकरी भाषेत उल्लेख करून अवमान केलाय.

छत्रपती शिवरायांबद्दल अवमान कारक बोलणे याची एक स्पर्धा लागलेली आहे ,आणि नंतर माफी मागणं मला वाटतं भारतीय जनता पार्टीचा हा एक अजेंडा असावा.

माफी मागितल्याशिवाय गिरीश महाजन यांच्याकडे पर्यायच नव्हता, त्याचे परिणाम सर्व समाजावर झाले असते,

गिरीश महाजन यांनी माफी मागितली नसती तर अंगाशी आलं असता म्हणून त्यांनी नाईलाजास्तव माफी मागितली आहे.