जनतेज न्युज

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते खडकी गावाच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

प्रतिनिधी , जळगाव : जामनेर तालुक्यातील खडकी गावासह बोरगाव संस्था या गावाला जलजीवन योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे या योजनेसाठी पाच कोटी निधी मंजूर झाला असून सदर योजनेचा भूमिपूजन ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते व विविध कामाचे लोकार्पणही करण्यात आले यावेळी जि प सदस्य विलास पाटील बद्री प्रसाद नाईक राजमल भागवत आनंदा लावरे अशोक पाटील किशोर नाईक उदल नाईक रामकिशन नाईक के बी पाटील भाईदास चव्हाण बाळू चव्हाण यांच्यासह अधिकारी खडकी गावचे ग्रामपंचायत सदस्य भाजपा कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते