जनतेज न्युज

जिल्हा आणि सत्र न्यायालयाने श्रीकांत देशमुख यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

प्रतिनिधी, सोलापूर : सोलापूर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळाला सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने श्रीकांत देशमुख यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपतून श्रीकांत देशमुख यांच्यावर दाखल आहे गुन्हा याच प्रकरणात अटकेपासून वाचण्यासाठी श्रीकांत देशमुख यांनी मागितली होती सोलापूर न्यायालयात दाद
आरोपी हा राजकीय पक्षाशी संबंधित असून पळून जाण्याची, पुरावे नष्ट करण्याची शक्यता असल्याचे युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे करण्यात आले न्यायालयाने हाँ युक्तिवाद ग्राह्य धरत श्रीकांत देशमुख यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला मात्र उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी श्रीकांत देशमुख यांच्याकडे दोन दिवसाची संधी 26 तारखेपर्यंत जर उच्च न्यायालयाचे आदेश न आणल्यास आरोपीला होऊ शकते अटक
जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांची माहिती