जनतेज न्युज

कल्याण आधारवाडी लाल चौकी मार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी

प्रतिनिधी, कल्याण : पश्चिम आधारवाडी लाल चौकी रोड साई बाबा मंदिरा समोरील झाड पहाटेच्या सुमारास मुख्य रस्त्यावर भले मोठे झाड कोसळल्याची घटना घडली झाड पडल्याची माहिती अग्निशामक दलला मिळतात अग्निशामक दलाली घटनास्थळी दाखल होत युद्ध पातळीवर झाड काढण्याचे काम सुरू केले मात्र वाहतूक कोंडी होत असल्याने वाहतूक पोलिसांनी एक मार्गिका बंद करत वाहतूक सुरू केली.पहाटे आधारवाडी ते लाल चौकी दरम्यान साई बाबा मंदिरा समोरील मध्य रस्त्यावर पडले भले मोठे झाड. अग्निशमन दलाचे युद्ध पातळीवर झाड काढण्याचे काम सुरू. वाहतूक पोलिसांनी एक मार्गिका बंद करत सुरू केली वाहतूक सकाळच्या वेळी घटना घडल्याने रहदारी नसल्याने जीवितहानी टळली.