जनतेज न्युज

कांद्याचे खूप नुकसान झाल्याने कांदा उत्पादक निराश

प्रतिनिधी, नाशिक : कळवण तालुक्यातील ओतूर कुंडाणे परिसरामध्ये कांदा उत्पादकांचे खूप हाल झाले आहेत. साठवलेला कांदा हा 75 टक्के सडला असून 25% कांद्यामध्ये झालेला खर्चही निघणार नसल्याचे मत कांदा उत्पादक शेतकरी यांनी सांगितले