प्रतिनिधी, नागपुर : नागपुरातील व्हेरायटी चौकात नागपूर महिला काँग्रेसच्या वतीने भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा विरोधात नारे बाजी देत आंदोलन करण्यात आलं. सबोतच काँग्रेस महिला आघाडी ने सोमय्या यांची बैंड वाजवत लाक्षणिक अंत्ययात्रा काडून आपला निषेध व्यक्त केला. या आंदोलनात महीला आघाडीची अध्यक्ष नैश अली यांनी सांगितले की भाजप जे नारा देत आहे की बेटी बचाओ ते नारा फक्त भाजपा नेता साठी आहे कारण की भाजप नेत्यांच्या पासून बेटी बचाओ.
