प्रतिनिधी, सिंधुदुर्गा : शिवाजी पार्कवर ठाकरेंना शिवसेनेचा दसरा मेळावा घेण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर तळ कोकणातील शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांच्या होम ग्राउंड वर सावंतवाडीत शिवसैनिकांनी जल्लोष व फटाक्यांची आतिषबाजी करत शिवसैनिकांनी एकजूट दाखवली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
