जनतेज न्युज

मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी कार्यकर्त्यांचा उडाला गोंधळ

प्रतिनिधी, वाशीम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भूमिपूजन कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी  कार्यकर्त्यांचा उडाला गोंधळ.मंत्री संजय राठोड यांच्या पत्नी शीतल राठोड यांच्या कडून नागरिकांनी शांत राहण्याची विनंती.मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे कार्यक्रमात गोंधळ.