जनतेज न्युज

राज्यपालांनी कधी ही त्यांच्या मर्यादेचे उल्लखंन केलेले नाही – मंत्री सुधीर मुनगंटीवार

प्रतिनिधी, नागपुर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी स्वत: हुन राजीनामा दिला. यावरुन सर्वांच्या लक्षात आलं पाहिजे की, राज्यपालांचे जो काही संकल्प आणि कार्य आहे त्यासाठी ते जातील. पुर्वीचे जे सरकार होते ते मस्तीमध्ये असुन त्या सरकारला सत्तेचा अहंकार होता. राज्यपालांनी कधी ही त्यांच्या मर्यादेचे उल्लखंन केलेले नाही. परंतु त्यांच्याविरोधात आंदोलने झाली. या आधी देखील अनेक राज्यपाल येऊन गेले.