जनतेज न्युज

मुंबईसह कोकण विभागातील शाळांना उद्या एक दिवस सुट्टी जाहीर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रतिनिधी, मुंबई : मुंबईसह कोकण विभागातील शाळांना उद्या एक दिवस सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे सर्व यंत्रणा अलर्ट मोड वर आहेत कर्नाटक, तेलंगणा व इतर शेजारील राज्यांशी समन्वय साधण्याचे आपल्या प्रशासनाला आदेश दिले आहेत जेणेकरून धरणाचे पाणी सोडल्यानंतर कोणत्याही भागात पूर परिस्थिती निर्माण होणार नाही, अशाप्रकारचा समन्वय करायला सांगितला आहे. राज्यात गरजेनुसार तेथील जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.