प्रतिनिधी, अकोला : भाजपचे अनेक लोक काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी खुलासा केला. तर राज्यातील सरकार स्वतःच कायदा सुव्यवस्था बिघडवत असून सध्याचे नवे हिंदूहृदय सम्राट हे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला विरोध करताना दिसत आहेत, दरवर्षी शिवाजी पार्कवर दसऱ्याच्या दिवशी मेळावा होत आहे, तो बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून होतो. नाना पटोले यांचा दसरा मेळावा वरून शिंदे सरकारला टोला .तर नवीन सरकारमधील एकनाथ शिंदे हे सध्याचे नवे हिंदूहृदय सम्राट ची पदवी ही यावेळी नाना पटोले यांनी शिंदेना दिली आहे.तर राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वीभूमीचा आढावा घेण्यासाठी वाशिम ला जाण्यापूर्वी अकोला येथे थांबलेले असताना त्यांनी केला आहे.
भाजपचे अनेक लोक काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी खुलासा केला. तर राज्यातील सरकार स्वतःच कायदा सुव्यवस्था बिघडवत असून सध्याचे नवे हिंदूहृदय सम्राट हे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला विरोध करताना दिसत आहेत, दरवर्षी शिवाजी पार्कवर दसऱ्याच्या दिवशी मेळावा होत आहे, तो बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून हो
