प्रतिनिधी, औरंगाबाद : आज सोमवार 25 जुलै रोजी पॅथर्स रिपब्लिकन पार्टी यांच्यावतीने पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली की,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ दिनानिमित्ताने थापाड्या नाट्यमंदिर येथे मंथन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात येणार आहे,
या कार्यक्रमासाठी आमदार अमोल मिटकरी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून तर राहुल अनविकर यांचा भीम गीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती आज रोजी पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे, अशी माहिती सदरील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत गाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. सदरील मेळाव्यासाठी पक्षाची विविध पदाधिकाऱ्याकरतांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहणार असून देशात राज्यघटनाला चोर वाटा काढण्यात येत असून याचाही निश्चित यावेळी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत आज रोजी दिली आहे.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नामांतर दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले असून यावेळी
