प्रतिनिधी, वर्धा : पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये सायबर सेलचे उद्घाटन करण्यात आलेला आहे यामध्ये अलीकडच्या काळामध्ये सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे याकरिता कुठेतरी जनजागृती करण्यात यावी यासाठी सायबर सेल्स उद्घाटन करण्यात आलेला आहे तसेच एका सेंट्रलाइज पद्धतीने हे सर्व गुन्हे उघडतील आणले पाहिजे यासाठी या सायबर सेलचे उद्घाटन करण्यात आलेला आहे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितलं. या सेलमध्ये दहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सुद्धा जिल्हाधिकारी यांनी सांगितलेला आहे जिल्ह्यामधील सायबर चे गुन्हे मोठ्या प्रमाणात उकड येईल असं सुद्धा त्यांनी सांगितलं.गुन्हेगार लवकर सापडण्यासाठी सायबर सेलची मदत होईल अतिशय चांगला उपक्रम वर्धेमध्ये सुरू करण्यात आलेला आहे असं सुद्धा खासदार रामदास तडस यांनी सांगितलं. काही प्रकारचा सायबर अपराध आपल्या सोबत झाला तर आपण डायरेक्ट घेऊन या सायबर सेलमध्ये आपली कंप्लेंट नोंदवू शकता असं पोलीस अधीक्षक नुरुल हसन असं यांनी यावेळी सांगितले आहे.
