प्रतिनिधी, नाशिक : मुंबई आग्रारोडवर राहुड घाटात दुपारी झालेल्या अपघातात तीन वाहने एकमेकावर आदळल्याने १४ जण जखमी झाले. त्यापैकी ८ जण गंभीर जखमी आहेत तर सहा जण किरकोळ जखमी आहे . यात ट्रक क्रमांकGJ14/X 3305 व कार क्रमांक MH01/DE/4226 व ऑटो रिक्षा क्रमांकMH15/Fu / 6173 हे तिन्ही वाहने चांदवड कडून धुळ्याकडे जात असतांना ट्रक पलटी झाला, त्यापाठोपाठ कार व रिक्षा पलटी होऊन तीनही वाहनातील सुमारे १४ जण जखमी झाले त्यांना सोमा टोल कंपनीच्या गस्ती पथक व
