जनतेज न्युज

शासकीय वाहन चालक संघटनेतर्फे दिनदर्शिकाचे प्रकाशन

प्रतिनिधी , औरंगाबाद : औरंगाबाद ,शासकीय वाहन चालक संघटनेतर्फे अध्यक्ष शेषराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी अस्तित कुमार पांडे यांच्या हस्ते दिनदर्शिकाचे प्रकाशन करण्यात आले या दिनदर्शिकेसाठी कोणाही कडून शुल्क किंवा देणगी घेतली जात नसून स्वखर्चाने हि दिनदर्शिका वाहन चालक आम्ही बनवून वाटप करतो असे यावेळी सांगितले यावेळी जिल्हाध्यक्ष शेषराव पवार उपाध्यक्ष शेख अजगर सचिव दिलीप बावस्कर शहर उपाध्यक्ष संजय राहणे शेषराव आदींची उपस्थिती होती.