जनतेज न्युज

रायगड जिल्हा काॅंग्रेसचा बालेकिल्ला होता आणि तो राहणारच – संध्या सवालाखे

प्रतिनिधी, रायगड : काॅंग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा संध्या सवालाखे यांनी रायगड महिला जिल्हाध्यक्षा श्रद्धा ठाकूर यांच्यासह हजारो पदांची महिलांच्या उपस्थितीत किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी दर्शन घेत रायगड जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता आणि तो राहणारच अशा प्रकारचे रणशिंग फुंकले असून येणाऱ्या काळात  रायगड जिल्हा काँग्रेसमय करणार असल्याचे