जनतेज न्युज

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबीयांची भेट

प्रतिनिधी , पुणे : ३ जानेवारीला आमदार लक्ष्मण जगताप त्यांची दीर्घ आजाराने मृत्यू झाला.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पिंपळे गुरव येथे जाऊन कैलास वासी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबाची भेट घेऊन जगताप कुटुंबीयांच सांत्वन केले. लक्ष्मण जगताप यांनी सार्वजनिक विषयांशी संपर्क साधुन आपले स्थान या सगळ्या विभागात बनवले. पक्ष बदलला असेल तरी लोकांचा पाठिंबा बदललेला नाही. सामान्य माणसांशी चांगले संबंध ठेवायचे आणि ते शेवट पर्यंत जपणं ही त्यांची उजवी बाजु होती. कॅन्सरशी लढाई करावी लागते