प्रतिनिधी , वर्धा : अचानक थंडीच्या प्रमाणात वाढ झाली असून गारठा वाढला आहे त्यामूळे गावामध्ये खुप ज्यास्त प्रमानात सर्दी ,खोकला ,ताप , दमा हे आजार जवळपास प्रत्येकांच्या घरी आहेत. अचानक गावातील व परीसरा मध्ये ही साथ झपाट्याने परसत आहेत. त्यामूळे आरोग्य वीभागाच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. स्वेटर , टोपी , उबदार कपड़े वापरावे, प्रवास टाळावा , हीरव्या पालेभाज्या खाव्यात असा डॉ . कांचन राऊत यांनी सल्ला दिला आहे.
