जनतेज न्युज

आमदार मंदा म्हात्रे यांच्यातर्फ़े महिलांसाठी मंगळागौरी कार्यक्रमचे आयोजन

प्रतिनिधी, मुंबई : नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आमदार मंदा म्हात्रे यांच्या श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेतर्फे खेळ खेळूया मंगळागौरीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच अनुषंगाने आयोजित कार्यक्रमात नवी मुंबईतील महिलांनी पारंपारिक वेषभूषेत मंगळागौरचे पारंपारीक नृत्य सादर केले.  यावेळी मोठ्या संखेने महिलावर्ग उपस्थित होता.