जनतेज न्युज

साधूंना मारहाण हा धक्कादायक प्रकार – राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

प्रतिनिधी , सांगली : सगळ्यात मोठा प्रोजेक्ट होता.. त्यामुळे प्रचंड मोठी उलाढाल झाली असती.. आणि 4 लाख लोकांना रोजगार मिळाला असता.. एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते महाराष्ट्र मध्ये प्रोजेक्ट येतोय.. केंद्र सरकारने बदल केला की काय.. पण महाराष्ट्र मुख्यमंत्री कुणाच्या दबावाखाली काम करतात.. हा प्रकल्प बाहेर जन्यमाघे कोण आहे.. हा प्रश्न चिन्ह आहे.. याचे उत्तर सरकार ला द्यायला लागेल.. सांगली महापालिका सभापती निवडीवरून म्हणाले.. राष्ट्रवादी नगरसेवकांना हजर राहण्याचे आदेश दिला होता.. पण जाणीवपूर्वक नगरसेवक गैरहजर राहिले त्याची गंभीर दखल घेतली आहे..
गोव्या वरून बोलण्याचा नकार दिला.. काँग्रेसचे आमदार भाजपच्या वाटेवर आहेत.. ज्यावेळी जातील त्यावेळी बोलू.