प्रतिनिधी , पुणे : आंबीलवडा प्रकरणातील पीडित दलित मागासवर्गीययांना न्यायालयीन लढा देणारे कार्यकर्ते किशोर कांबळे यांचे खच्चीकरण करण्यासाठी आंबील वाडा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकरणातील बिल्डर केदार असोसिस्टचे सूर्यकांत निकम प्रदीप निकम यांनी या कार्यकर्त्या विरुद्ध वेळोवेळी पोलीस प्रशासनना कडे खोट्या खंडणीच्या ॲट्रॉसिटी ॲक्ट धमकीच्या खोट्या तक्रारी देऊन यांची गर्लची कारणामुळे किशोर कांबळे संबंधित बिल्डर विरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने त्यांची बाजू ऐकल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्याची आदेश दिले
