प्रतिनिधी , यवतमाळ : यवतमाळ च्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये शिकाऊ डॉक्टरांचे आंदोलन सुरू आहे. महाविद्यालय च्या प्रवेशद्वार वर ठिया आंदोलन सुरू असताना महाविद्यालयातील वरीष्ठ डॉक्टर आले आणि गेट खोलण्यावरून सुरक्षा रक्षकांसोबत वाद करत असताना त्यांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण केली.
