प्रतिनिधी , नागपूर : अतुल लोंढे याच्यां वक्तव्या वर बोचरी टीका भाजप नेत्या कल्पना पांडे यांनी केली आहे. काँग्रेस मध्ये बुद्धीची दिवळखोरी झाली आहे त्याचा जिवंत उदाहरण अतुल लोंढे यांनी दिला. काँग्रेसच्या लोकांनी आम्हाला पाकिस्तान आणि चीनच्या बॉर्डर वर पाठवले तरी आम्ही खुशाल जाऊ कारण की आम्ही झाशीची राणीच्या लेकी आहोत. पण ज्यांनी आमच बोलणं ऐकलं नाही त्यांनी असे व्यकत्व करणे चुकीचे आहे.
