प्रतिनिधी , बीड : रश्मी शुक्ला- फोन त्यापिंगचा विषय केवळ माझाच नाही, अनेक अधिकारी नेत्यांचाही झाला. आम्ही सभागृहात मांडल्यानंतर याची चौकशी झाली. आणि गुन्हा दाखल झाला. सरकार बदललं आणि सरकारच क्लिन चिट देत आहे. हे मला काहीच कळत नाहीत. पोलीस हात असल्याचे सांगतात आणि तेच पोलीस क्लिन चिट देतात.भगवान बाबा यांचे विचार पुढील पिढीने पुढे न्यावा असा संकल्प केला पाहिजे.देवेंद्र फडणवीस आमच्या मित्राचे चुकते आहेत. मित्र पहिल्यासारखे राहिले नाहीत. वेदांत का दुसऱ्याकडे गेले. गरीब मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे यात दुमत नाही. गायकवाड आयोगाला सर्व अधिकार केंद्राचे असल्याचे संगितले. नंतर हा विषय राज्याकडे आला. ओबीसी आणि मराठ्यांची लढाई करायची असे सरकार चे सुरू आहे ते आम्ही चालवू देणार नाही
