जनतेज न्युज

उध्दव ठाकरे यांचे अस्तित्व फक्त मातोश्रीच्या कक्षेपर्यंत – नारायण राणे

प्रतिनिधी, मुंबई : उध्दव ठाकरे यांचे अस्तित्व फक्त मातोश्री पुरता होते. उध्दव ठाकरे यांचे अस्तित्व हे महाराष्ट्रात आणि देशात कुठे नाही आहे. फक्त मातोश्रीच्याकक्षेत आहे. कोकणात नाना रिफायरी हे होणारच. सत्ता संघर्षाचा निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजुनेच लागणार. आपल्या देशात चित्ता नव्हते तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात आणले तर त्यांना अभिनंदन करा. चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन देणे गरजेचे.