जनतेज न्युज

उध्दव ठाकरे यांची मानसिक पातळी ढासळली आहे – मीनाक्षी शिंदे

प्रतिनिधी , ठाणे : उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा च्या निमित्ताने केलेल्या भाषेच्या विरोधात ठाण्यातील महिला पदाधिकारी आक्रमक उद्धव ठाकरे तसेच त्यांच्या सोबतच्या सहकाऱ्यांना मनोरुग्णालयात भरती करण्याची केली मागणीज्या व्यक्तीने मुख्यमंत्री पद भोगलेलं आहे. मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य कसं असलं पाहिजे त्यांना या संपुर्ण गोष्टीची कल्पना असताना देखील लहान बाळावर वक्तव्य करणं चुकीचे आहे. उध्दव ठाकरे यांची मानसिक पातळी ढासळली आहे.
उद्धव ठाकरे व त्यांचे सहकारी यांना रुग्णालयात भरती करण्यासाठी निवेदन दिले आहे. या मनोरुग्णांसाठी दोन बेड रिझर्व केले आहेत. मनोरुग्ण अधिकारी यांना दिले निवेदन.