जनतेज न्युज

नेत्यांनी आपले आत्मपरीक्षण करावे ; संजय बंदपट्टे यांचा ठाकरे गटाला टोला

प्रतिनिधी, पंढरपूर  : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे बंधू व जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बाळासाहेब शिवसेनेचे फक्त नऊ जणांनी रक्तदान केले असा आरोप करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती न घेता हास्य आंदोलन केले. त्यांनी केलेल्या हास्य आंदोलनाचा खरपूस समाचार घेत पंढरपूर येथील शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना या पदाधिकाऱ्यांनी खुले आव्हान दिले आहे