प्रतिनिधी, वर्धा : आज वर्धा येथील पोलीस अधीक्षक ऑफीस ला नवीन पोलीस अधीक्षक यांनी बैठक घेतली त्यांत त्यानी सांगितले की आज पासून वर्धा जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे चालू देणार नाही
आज पासून अवैध धंदे करणारे पोलिसांना मॅनेज करू शकणार नाही. जिल्ह्यात अवैध दारू आणि अवैध रेती उपसा सारखे अवैध धंदे चालू देणार नाही. मी जनतेचा राजा नाही तर जनतेचा सेवक आहोत. जिल्ह्यातील कुठलाही व्यक्ती न्यायापासून वंचित राहणार नाही कुठल्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही हाच माझा प्रयत्न असेल पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधतांना माहिती दिली.
